1) टोकियो ऑलंपिकमध्ये भारताला एकूण किती पदकं मिळाली ?
A) 6 B) 5 C) 7 D) 8
2) टोकियो ऑलंपिकमध्ये सुवर्ण पदक विजेता 'नीरज चोप्रा' कुठे कार्यरत आहे ?
A) भारतीय नौदल (Navy) B) भारतीय सैन्यदल (Army)
C) भारतीय हवाईदल (Airforce) D) हरियाणा पोलिस
3) टोकियो ऑलंपिकमध्ये Silver Medal मिळविणारे खेळाडू कोणते ?
A) मीराबाई चाणू (वेटलिफ्टिंग) आणि रवी कुमार दहिया (कुस्ती)
B) मीराबाई चाणू (वेटलिफ्टिंग) आणि पी.व्ही. सिंधू (बॅडमिंटन)
C) रवी कुमार दहिया (कुस्ती) आणि भारतीय पुरुष हॉकि संघ
D) बजरंग पुनिया (कुस्ती) आणि पी.व्ही. सिंधू (बॅडमिंटन)
4) टोकियो ऑलंपिकमध्ये बॅडमिंटन या खेळात कांस्य (Bronze) पदक विजेता खेळाडू कोण ?
A) रवी कुमार दहिया B) लवलीना बोरगोहेन
C) पी.व्ही. सिंधू D) सायना नेहवाल
5) टोकियो ऑलंपिकमध्ये बॉक्सिंग या खेळात कांस्य (Bronze) पदक विजेता खेळाडू कोण ?
A) बजरंग पुनिया B) मेरी कॉम
C) लवलीना बोरगोहेन D) विजेंदर सिंग
6) टोकियो ऑलंपिकमध्ये कुस्ती या खेळात कांस्य (Bronze) पदक विजेता खेळाडू कोण ?
A) रवी कुमार दहिया B) मनप्रीत सिंग
C) सुशील दत्त D) बजरंग पुनिया
7) टोकियो ऑलंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकि संघाने कुठल्या संघाला 5 - 4 असे हारवून कांस्य (Bronze) पदक मिळविले ?
A) रशिया B) जर्मनी C) ब्रिटन D) पाकिस्तान
8) टोकियो ऑलंपिकमध्ये कुस्ती या खेळात रौप्य (Silver) पदक विजेता रवी कुमार दहियास कोणी हरवून सुवर्ण पदक मिळविले ?
A) जर्मनीचा झेव्हूर उगुएव्ह
B) फ्रान्सचा झेव्हूर उगुएव्ह
C) रशियाचा झेव्हूर उगुएव्ह
D) जपानचा झेव्हूर उगुएव्ह
9) टोकियो ऑलंपिकमध्ये पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन खेळात कोणाला हरवून कांस्य (Bronze) पदक मिळविले ?
A) चीनची बी. जे. ही (ही बिंगजियाओ)
B) जपानची बी. जे. ही (ही बिंगजियाओ)
C) जर्मनीची बी. जे. ही (ही बिंगजियाओ)
D) अमेरिकेची बी. जे. ही (ही बिंगजियाओ)
10) टोकियो ऑलंपिकमध्ये लवलीना बोरगोहेन वॉल्टरवेट बॉक्सिंग या खेळात सेमीफायनल सामन्यात कोणाकडून पराभूत झाली ज्यामुळे तिला तिसर्या स्थानावर राहून कांस्य (Bronze) पदक मिळाले?
A) जर्मनीची नदेन अपेत्झ
B) चीनची एन सी चेन
C) तुर्कीची बुसेनाझ सुर्मेनेली
11)
Answers : 1-C, 2-B, 3-A, 4-C, 5-C, 6-D, 7-B, 8-C, 9-A, 10-C
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू