मराठी ध्वनिदर्शक शब्द किंवा आवाजांचे शब्द (Words for sounds in Marathi)

कोल्ह्याची - कोल्हेकुई (Sound of Fox in Marathi)

माकडाचा - भुभु:कार (Sound of Monkey in Marathi)

गाढवाचे - ओरडणे (Sound of Donkey in Marathi)

मोरांची - केका (Sound of Peacock in Marathi)

चिमणीची - चिवचिव (Sound of Sparrow in Marathi)

पंखांचा - फडफडाट (Sound of Feathers in Marathi)

पानांची - सळसळ (Sound of Leaves in Marathi)

सापाचे - फुसफुसणे, फुत्कार (Sound of Snake in Marathi)

डासांची - भुणभुण (Sound of Mosquitoes in Marathi)

कुत्र्याचे - भुंकणे (Sound of Dog in Marathi)

तारकांचा - चमचमाट, लखलखाट (Sound of Stars in Marathi)

पक्ष्यांचे भांडण - कलकलाट (Sound of Birds fight in Marathi)

पैंजणांची - छुमछुम (Sound of Ankle ornament (Paayal) in Marathi)

वाळ्याची - रुणझुण (Sound of an ankle ornament in Marathi)

मुंग्यांचा - गुंजारव (Sound of Ants in Marathi)

मधमाश्यांचा - गुंजारव (Sound of Honeybees in Marathi)

गाईचे - हंबरणे (Sound of Cow in Marathi)

घोड्याचे - खिंकाळणे (Sound of Horse in Marathi)

सिंहाची - गर्जना (Sound of Lion in Marathi)

पाण्याचा - खळखळाट (Sound of Water in Marathi)

वाघाची - डरकाळी (Sound of Tiger in Marathi)

घंटांचा - घणघणाट (Sound of Bells in Marathi)

हंसांचा - कलरव (Sound of Swans in Marathi)

तलवारींचा - खणखणाट (Sound of Swords in Marathi)

पक्ष्यांचा - किलबिलाट (Sound of Birds in Marathi)

बेडकाचे - डरावणे, डरकणे, डरॉव डरॉव (Sound of Peacock in Marathi)

वीजांचा - कडकडाट (Sound of Lightning in Marathi)

कोंबड्याचे - आरवणे (Sound of Cock in Marathi)

म्हशीचे - रेकणे (Sound of Buffalo in Marathi)

घुबडाचा - घुत्कार (Sound of Owl in Marathi)

मांजरीचे - म्याव म्याव (Sound of Cat in Marathi)

कबुतराचे , पारव्याचे - घुमणे (Sound of Pigeon in Marathi)

कावळ्याची - कावकाव (Sound of Crow in Marathi)

पावसाची - रिमझिम, रिपरिप (Sound of Rain in Marathi)

हत्तीचे - चित्कारणे (Sound of Elephant in Marathi)

ढगांचा - गडगडाट (Sound of Clouds in Marathi)

कोकिळेचे - कुहूकुहू (Sound of Koyal in Marathi)

नाण्यांचा - छनछनाट (Sound of Coins in Marathi)

अश्रूची - घळघळ (Sound of Tears in Marathi)

बांगड्यांची - किणकिण (Sound of Bangles in Marathi)

रक्ताची - भळभळ (Sound of Blood in Marathi)


या सारख्या इतर महितीसाठी सर्च बारचा वापर करून सर्च करा. For more information like this search using search bar

कोल्ह्याचा आवाज, माकडाचा आवाज, गाढवाचा आवाज, मोराचा आवाज, चिमणीचा आवाज, पंखांचा आवाज, पानांचा आवाज, सापाचा आवाज, डासांचा आवाज, कुत्र्याचा आवाज, तारकांचा आवाज, पक्षांच्या भांडनांचा आवाज, पैंजंनांचा आवाज, वाळ्याचा आवाज, मुंग्यांचा आवाज, मधमाशांचा आवाज, गायीचा आवाज, घोड्याचा आवाज, सिंहाचा आवाज, पाण्याचा आवाज, वाघाचा आवाज, घंटांचा आवाज, हंसांचा आवाज, तलवारीचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, बेडकाचा आवाज, वीजांचा आवाज, कोंबड्याचा आवाज, म्हशीचा आवाज, घुबडाचा आवाज, मांजराचा आवाज, कबुतरचा आवाज, पारव्याचा आवाज, कावळ्याचा आवाज, पावसाचा आवाज, हत्तीचा आवाज, ढगांचा आवाज, कोकिळेचा आवाज, नाण्यांचा आवाज, अश्रूचा आवाज, बांगड्यांचा आवाज, रक्ताचा आवाज, Animal sounds in Marathi, Birds sounds in Marathi 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू