Read Marathi poem & Scroll down for Hindi and English Meaning, also check meaning of words from this poem in Hindi & English below | Find more poems and exercise solution: Check Labels
मराठी कविता:
झुकझुक गाडी
घरांची माळ,
चलती फिरती
अजब चाळ !
धावत जाते
गावोगाव
हुंदडत फिरते
गावनगाव
पाऊस, वार्याची
नसे भीती,
वाटेत वादळ
असो किती !
तिला न आडवी
नदी, पहाड
टाटा म्हणते
झाडनझाड
छंद म्हणा की
उद्योग खरा,
सर्वांना पोचवी
घरा घरा !
हिंदी अनुवाद:
झुकझुक गाडी
घरों की माला,
चलती फिरती
अजब चॉल !
दौडते हुए जाती है
गांवगांव,
चारो और फिरती है
हर एक गांव !
बारीश, हवा का
नही है डर,
रास्ते मे तूफान
होणे दो कितने भी !
उसे न रोके
नदी, पहाड
टाटा कहता है
हर एक पेड !
शौक कहो या
उद्योग सच्चा,
सभी को पहुँचाती ही
घर को घर को !
English Meaning:
jhuk-jhuk train
chain of houses,
walking-moving
strange chawl !
goes running
village by village,
moves everywhere
every village !
don't stop her
river, mountain,
bye bye says
every tree !
say hobby or
business true,
delivers all
to home to home!
Exercise - स्वाध्याय:
प्र. १. उत्तरे सांगा. (उत्तर बताइए)
(अ) आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे ? (ट्रेन को घरों की माला क्यों कहा है ?)
उत्तर: एकामागे एक जोडलेल्या डब्यांमुळे
(आ) आगगाडी कोठे जाते ? (ट्रेन कहा जाती है ?)
उत्तर: आगगाडी गावोगाव जाते
(इ) आगगाडी कशाला भीत नाही ? (ट्रेन किससे डरती नही ?)
उत्तर: आगगाडी पाऊस, वार्याला भीत नाही
(ई) आगगाडीला कोण अडवू शकत नाही? (ट्रेन को कौन रोक नही सकता ?)
उत्तर: आगगाडीला नदी, पहाड अडवू शकत नही
(उ) आगगाडीला टाटा करणारे कोण? (ट्रेन को बाय करनेवाले कौन ?)
उत्तर: आगगाडीला प्रत्येक झाड टाटा करते
(ऊ) सर्वांना घरी कोण पोचवते?
उत्तर: आगगाडी सर्वांना घरी पोचवते
प्र. २. तुम्ही पाहिलेल्या आगगाडीचे चित्र काढा. रंगवा. (आपने देखे हुए ट्रेन का चित्र बनाइए. रंग दिजिए)
प्र. ३. आगगाडी प्रवासाचा तुमचा अनुभव सांगा. (ट्रेन की यात्रा का आपका अनुभव बताइए)
उदाहरण: मी, बाबा व आई माझ्या आत्याच्या गावाला, मुंबईला जाताना आगगाडीने गेलो होतो. बाबांनी तिकिटे आधीच घेऊन ठेवली होती. आगगाडीमधून प्रवास करताना ती जंगलातून जाऊ लागली तेव्हा आजूबाजूचा परिसर खूप झाडांनी भरलेला होता. आगगाडी मधून प्रवास करून माला खूप छान वाटले.
वेगवेगळ्या वाहनांसंबंधी कविता गोळा करा. संग्रह करा. (अलग अलग वाहनो के बारे मे कविता इकट्ठा करे.)
Aaggadi, Aggadi, aaggaadi, aggaadi, Aag gadi, gaadi, Exercise Solution, std 4, 4th std, kavita, translate, इयत्ता चौथी, 4 थी, वर्ग 4 था, कक्षा 4 थी, चौथा, Maharashtra State Board, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, translation, Marathi Sulabhbharati, Sulabh bharati, मराठी सुलभभारती, सुलभ भारती, English Medium, Hindi Medium
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू