1) कोल्ह्यांची
1) ओरड 2) कावकाव 3) भुंकणे 4) कोल्हेकुई
2) वाघाची
1) गर्जना 2) खिंकाळी 3) डरकाळी 4) हंबरणे
3) मोराचा
1) रेकणे 2) कावकाव 3) म्यावम्याव 4) केकारव
4) गाईचे
1) हंबरणे 2) भुंकणे 3) ओरडणे 4) आवरणे
5) कोंबड्याचे
1) चित्कारणे 2) कुहूकुहू 3) आरवणे 4) किलबिलाट
6) घोड्याचे
1) चित्कारणे 2) घुत्कारणे 3) खिंकाळणे 4) चिवचिव
7) कबुतराचे
1) घुरणे 2) घुमणे 3) कावकाव 4) चिवचिव
8) विजांचा
1) गडगडाट 2) कडकडाट 3) खणखणाट 4) छनछनाट
9) नाण्यांचा
1) गडगडाट 2) कडकडाट 3) खणखणाट 4) छनछनाट
10) पाण्याचा
1) खळखळाट 2) गडगडाट 3) खणखणाट 4) छनछनाट
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू