1) किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा
1) घोस 2) लोंगर 3) ढीग 4) झुबका
2) 'गाथण' असते _____
1) काजूंची 2) केळ्यांची 3) सुपारीची 4) नारळांची
3) 'चळत' असते _____
1) पोत्यांची 2) केसांची 3) धान्याची 4) नाण्यांची
4) समूहदर्शक शब्द लिहा - गाय
1) ताफा 2) कळप 3) जमाव 4) तांडा
5) पिकत घातलेल्या अंब्यांची _____ असते
1) थप्पी 2) अढी 3) पुंजकी 4) गाथण
6) उंटांचा _____ असतो
1) ताफा 2) झुंबड 3) तांडा 4) कळप
7) फुलझाडांचा _____ असतो
1) ताटवा 2) गुच्छ 3) बगीचा 4) घोस
8) माणसांचा जमाव तसे सैनिकांचे
1) पथक 2) तुकडी 3) पलटण 4) तिन्ही बरोबर
9) समूहदर्शक शब्दांच्या जोड्या लावा
अ) मडके 1) संघ
ब) खेळाडू 2) चळत
क) विद्यार्थी 3) उतरंड
ड) नाणी 4) गट
1) अ-3, ब-4, क-1, ड-2 2) अ-3, ब-1, क-4, ड-2 3) अ-3, ब-2, क-4, ड-1
10) हत्तीचा _____
1) थवा 2) कळप 3) लोंगर 4) झुंड
11) माणसे _____
1) थवा 2) कळप 3) झुंड 4) गर्दी
उत्तरे : 1-2, 2-1, 3-4, 4-2, 5-2, 6-3, 7-1, 8-4, 9-2, 10-2, 11-4
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू