महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ व अधिकारी

महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री आहेत

अशोक चव्हाण : सार्वजनिक बांधकाम मंत्री
एकनाथ शिंदे : नगरविकास मंत्री
सुभाष देसाई : उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
जयंत पाटील : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
छगन भुजबळ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
बाळासाहेब थोरात : महसूल मंत्री
नितीन राऊत : ऊर्जा मंत्री
दिलीप वळसे पाटील : ग्रह मंत्री
धनंजय मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विजय वडेट्टीवार : इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग
हसन मुश्रीफ : ग्रामविकास आणि कामगार
वर्षा गायकवाड : शालेय शिक्षण
राजेंद्र शिंगणे : अन्न व औषध प्रशासन
नवाब मलिक : अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास
राजेश टोपे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
सुनील केदार : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
आदित्य ठाकरे : पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार
गुलाबराव पाटील : पाणी पुरवठा व स्वच्छता
अमित देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
दादाजी भुसे : कृषी, माजी सैनिक कल्याण
जितेंद्र आव्हाड : ग्रहनिर्माण
संदीपान भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन
बाळासाहेब पाटील : सहकार, पणन
यशोमती ठाकुर : महिला व बालविकास
अनिल परब : परिवहन, संसदीय कार्य
उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण
के. सी. पाडवी : आदिवासी विकास
शंकरराव गडाख : मृद व जलसंधारण
अस्लम शेख : वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

महाराष्ट्रातील महत्वाचे अधिकारी :

राज्याचे सचिव : संजय कुमार
पोलिस महासंचालक : संजय पांडे
राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : यू पी एस मदान
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रमुख : किशोर राजे-निंबाळकर
महाधीवक्ता (Advocate General) : आशुतोष कुंभकोणी
सचिव, महिला व बालविकास विभाग : श्रीमती आय ए कुंदन

टिप्पण्या