पाहा, पण...
प्र. १. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा (नीचे दिए प्रश्नो के उत्तर बताइए)
(अ) मिनू काय करत होती ? (मिनू क्या कर रही थी ?)
उत्तर: मिनू टीव्ही पाहत होती
(आ) मिनूने आईला हाक का मारली ? (मिनूने माँ को आवाज क्यो लगाई ?)
उत्तर: मिनूच्या डोळ्यांना त्रास होत होता म्हणून मिनूने आईला हाक मारली
(इ) टीव्ही पाहताना कोणती काळजी घ्यावी ? (टीव्ही देखते वक्त कौनसी खबरदारी लेंनी चाहीए ?)
उत्तर: टीव्ही खूप जवळून बघू नये
प्र. २. तुम्हाला टीव्हीवरील कोणते कार्यक्रम आवडतात ? ते का आवडतात ते सांगा व लिहा. (आपको टीव्ही के कोणसे कार्यक्रम पसंद है ? वो क्यों पसंद है वो बताइए और लिखिए)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू