माझा अनुभव - १ - Exercise Solution

माझा अनुभव - १

प्र. १. कोण म्हणाले, ते लिहा. (किसने कहां वो लिखिए)

(अ) काळजी घे. वेळेवर औषध घे. (ध्यान रखो. समय पर दवाई लो)

उत्तर: सुमा म्हणाली

(आ) तू लवकर बरा हो. (अब तू जल्दि ठीक होजा)

उत्तर: रेहाना म्हणाली

(इ) आता मला बरं वाटतंय. (अब मुझे अच्छा लग रहा है)

उत्तर: चंदन म्हणाला

प्र. २. सांगा. (बताइए)

(अ) चंदनला आनंद का झाला ? (चंदन को आनंद क्यों हुआ ?)

उत्तर: रेहानाला, सुमाला पाहून चंदनला आनंद झाला

(आ) 'मी' हा शब्द कोणासाठी आला आहे ? ('मै' यह शब्द किसके लिए आया है ?)

उत्तर: रेहानासाठी मी हा शब्द आला आहे

(इ) 'आम्ही' हा शब्द कोणासाठी आला आहे ? ('हम' यह शब्द किसके लिए आया है ?)

उत्तर: रेहाना व सुमासाठी आम्ही हा शब्द आला आहे

प्र. ३. तुमचा मित्र/मेत्रीण आजारी पडला/पडली तर तुम्ही काय कराल ? (आपका दोस्त बिमार होजाए तो आप क्या करेंगे ?)

उत्तर: मी त्याच्या घरी त्याला पाहायला जाईन. सोबत फळे घेऊन जाईन. तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करेन 

प्र. ४. घटनाक्रमानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा. वाक्यासमोर क्रमांक लिहा. (घटनाक्रम अनुसार नीचे दिए वाक्यों का क्रम लगाइए. वाक्य के आगे नंबर लिखिए)

उत्तर:

(अ) “काळजी घे. वेळेवर औषध घे.'' सुमा म्हणाली. (२)

(आ) चंदनने दोघींचे आभार मानले (४)

(इ) आम्ही त्याला फळे दिली. फुले दिली. (३)

(ई) आम्ही त्याच्या घरी गेलो. (१)

पाहा. वाचा. रिकाम्या चेहर्‍यावर भाव दाखवा व लिहा. (देखिए. पढिये. खाली चेहरेपर भाव दिखाइए और लिखिए)


टिप्पण्या