ईद
प्र. १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (नीचे दिए प्रश्नो के उत्तर लिखिए)
(अ) उस्मानच्या घरी कोण कोण गेले ? (उस्मान के घर कौन कौन गया ?)
उत्तर: जॉन, सुरभी, अजय
(आ) उस्मानच्या घरी कोणता सण होता ? (उस्मान के घर कौनसा त्त्यौहार था ?)
उत्तर: रमजान ईद
(ई) उस्मानच्या आईने सगळ्यांना घरी का बोलावले होते ? (उस्मान की माँ ने सबको घर क्यो बुलाया ?)
उत्तर: शीरखुर्मा खायला
प्र. २. कोण म्हणाले, ते लिहा. (किसने कहा वो लिखिए)
(अ) नाही. आज रमजान ईद आहे. (नही. आज रमजान ईद है)
उत्तर: उस्मान अजयला म्हणाला
(आ) खरंच अम्मी, शीरखुर्मा खूपच छान झालाय. (सच मे अम्मी, शीरखुर्मा बहुत ज्यादा अच्छा बना है)
उत्तर: जॉन उस्मानच्या आईला म्हणाला
प्र. ३. तुमच्या घरी कोणकोणते सण साजरे करतात, कसे साजरे केले जातात, या सणांना कोणते विशिष्ट पदार्थ तयार करतात, याबद्दल गटागटांत माहिती सांगा. (आपके घर मे कौनकौनसे त्यौहार मनाए जाते है, कैसे मनाए जाते है, इन त्यौहारो को कौनसे विशिष्ट पदार्थ बनाते है, इसके बारे मे गुटोगुटो मे जानकारी बताए)
उदाहरण: माझ्या घरी दिवाळी, रक्षाबंधन हे सण साजरे केले जातात. दिवाळीला आम्ही नवीन कपडे खरेदी करतो. फटाके फोडतो, दिवे लावतो. दिवाळीला शंकरपाळी, करंजी, चिवडा, चकली, लाडू असे पदार्थ बनवतात. रक्षाबंधनला माझी ताई मला राखी बांधते तेव्हा तिला मी भेटवस्तू देतो. रक्षाबंधनला माझ्या घरी पुरी-भाजी, गोड दूध, पेढा असे पदार्थ बनवतात.
चित्रांवरून सणांची नावे सांगा. (चित्रो से त्यौहारो के नाम बटाइए)
उत्तर: गुढी पाडवा, रक्षाबंधन, ख्रिसमस, रमजान ईद, दसरा, दिवाळी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू