माझा अनुभव - २
प्र. १. कोण ते लिहा. (कौन वो लिखिए)
(अ) तापाने फणफणणारी - (बुखार से त्रस्त)
उत्तर: आई
(आ) आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवणारा - (माँ के माथे पर रुमाल रखने वाला)
उत्तर: मुलगा
(इ) औषधे आणणारे - (दवाई लाने वाले)
उत्तर: बाबा
(ई) आईला तपासणारे - (माँ के स्वास्थ्य की जांच करने वाले)
उत्तर: डॉक्टर
प्र. २. तुम्ही घरी कोणकोणत्या कामांत मदत करता, यावर गटात चर्चा करा. (आप घर मे कोणकोणसे काम मे मदत करते है, इस पर समूह मे चर्चा करिए)
प्र. ३. खालील शब्द वाचा. (नीचे दिए शब्द पढिये)
पाहा. ऐका. समजून घ्या. म्हणा व वाचा. (देखीए. सुनीए. समझ लिजिए. कहिये और पढिये)
थोडा - थोडासा, यासारखे खालील शब्द लिहा. (थोडा- थोडासा, इसके जैसे नीचे दिए शब्द लिखिए)
उत्तर: (अ) लहान - लहानसा (आ) छान - छानसा (इ) काही - काहीसा (ई) नाही - नाहीसा
(उ) बारीक - बारीकसा (ऊ) अल्प - अल्पसा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू