चतुर कासव - Exercise Solution

चतुर कासव

या गोष्टीत कोल्हा, कासव हे शब्द वेगवेगळ्या प्रकारे आले आहेत. ते वाचा. आता खालील शब्दांची अशीच वेगवेगळी रुपे सांगा. (इस कथा मे कोल्हा (लोमडी), कासव (कछूआ) ये शब्द अलग अलग तरह से आए है. अब नीचे दिए शब्दो के ऐसे ही अलग अलग रूप बताइए)

(अ) आई - आईने, आईला  (आ) झाड - झाडाने, झाडाला  (इ) घोडा - घोड्याने, घोड्याला

वाचा. समजून घ्या. (पढिये समझ लिजिए)

चित्र पाहा. वर्णन करा. (चित्र देखिए. वर्णन करिए)

उदाहरण: एक छोटी नदी वाहताना दिसत आहे. नदीवर दगडांनी बांध बनवला आहे. बांधावरुन पाणी वाहत आहे. मागे दाट झाडी दिसत आहे. नदी डोंगरावरून वाहत असावी असे दिसते. 


टिप्पण्या