झाड आपला मित्र - Exercise Solution

झाड आपला मित्र

चित्र पाहा. झाडाचे उपयोग सांगा. (चित्र देखीए. पेड के उपयोग बताइए)

कोणत्याही एका झाडाचे चित्र काढा. (किसी भी एक पेड का चित्र बनाइए)

झाडाने त्याच्या खोडाला फलक लावले आहेत. त्यावरील मजकूर वाचा. ते फलक का लावले आहे ते सांगा. (पेड ने उसके तने पर फलक (boards) लगाए है. उसके उपर की लिखावट पढिये. वो फलक क्यो लगाए है वो बताइए)

ऐका म्हणा व वाचा. (सुनीए बोलीये और पढिये)

शब्दपट्ट्या वाचा. वाक्ये तयार करा व सांगा. (शब्द पट्टीया पढिये. वाक्य तयार करिए और बताइए)

उत्तर: झाड फळे देते. झाडे फळे देतात. झाड औषधी देते. झाडे औषधी देतात.

वाचा. समजून घ्या. (पढिये. समझ लिजिए)

'खेळातील स्वयंपाक' या कवितेत आलेले जोडाक्षरयुक्त शब्द पाहून लिहा. ('खेळातील स्वयंपाक' इस कविता मे आए जुडे हुए अक्षरयुक्त शब्द देखकर लिखिए)

उत्तर: तव्यावरती, पाण्याची, स्वयंपाक, रस्सा, शिट्टी, भांड्यात, आम्ही, प्रत्येकाला

वाचा (पढिये)

खालील शब्दांमध्ये लपलेले शब्द सांगा. लिहा. (नीचे दिए शब्दो मे छुपे हुए शब्द बताइए. लिखिए)

१. पाऊस- ऊस, पास

२. वादळामुळे - वाळा, मुळे, दळा, वाळे, मुळा, वादळे


टिप्पण्या