शब्दांशी खेळूया - Exercise Solution

शब्दांशी खेळूया

खालील शब्द वाचा. लिहा. समजून घ्या. (नीचे दिए शब्द पढिये. लिखिए. समझ लिजिए)

उत्तर: नागपूर, चिंचवड, चाळीसगाव, कोल्हापूर, मोरगाव, बारामती, गडचिरोली, बत्तीसशिराळा, घोडेगाव, आंबेगाव

खालील शब्दांना 'पूर' शब्द जोडा. गावांची नावे लिहा. वाचा. (नीचे दिए शब्दो को 'पूर' शब्द जोडीए. गाव के नाम लिखिए. पढिये.)

उत्तर: खानापूर, सोलापूर, विजापूर, राजापूर

खालील शब्दांना 'वाडी' शब्द जोडा. गावांची नावे लिहा व वाचा. (नीचे दिए शब्दो को 'वाडी' शब्द जोडीए. गाव के नाम लिखिए और पढिये.)

उत्तर: पळसवाडी, सावंतवाडी, कुर्डूवाडी, किर्लोस्करवाडी


Class 4 Marathi Sulabhbharati Exercise Solution

टिप्पण्या