मराठी क्रियापदे - Marathi verbs (English > Hindi > Marathi) 16 - 30

Please switch to Desktop site view using your mobile browser menu for better view

अधिक चांगले दिसण्यासाठी मोबाइल ब्राऊजरच्या मेनू मध्ये जाऊन Desktop site view वर क्लिक करा 

EnglishHindiMarathi
To publishप्रसिद्ध करना, जाहीर करनाप्रसिद्ध करणे, जाहीर करणे
To likeपसंद करनापसंद करणे, आवडणे
To studyपढाई करनाअभ्यास करणे
To learnसिखनाशिकणे
To teachसिखानाशिकवणे
To sayकहनाम्हणणे
To tellबतानासांगणे
To replyउत्तर देनाउत्तर देणे
To askपुछनाविचारणे
To answerउत्तर देना, जवाब देनाउत्तर देणे
To fightलडनालढणे
To fearडरना, घबरानाभिणे, घाबरणे
To failअसफल होनाअयशस्वी होणे, नापास होणे
To smellसूंघना, गंध लेनावास घेणे, गंध घेणे
To tasteचखना, स्वाद लेनाचाखणे, स्वाद घेणे

टिप्पण्या