मराठी क्रियापदे - Marathi verbs (English > Hindi > Marathi) 1 - 15

Please switch to Desktop site view using your mobile browser menu for better view  

अधिक चांगले दिसण्यासाठी मोबाइल ब्राऊजरच्या मेनू मध्ये जाऊन Desktop site view वर क्लिक करा 

EnglishHindiMarathi
To haveपास होणाजवळ असणे
To wantचाहनापाहिजे असणे, हवे असणे
To sitबैठणाबसणे
To standखडा होणाउभे राहणे
To Laughहसनाहसणे
To cryरोनारडणे
To jumpकूदनाउडी मारणे
To hearसुननाऐकणे
To walkचलनाचालणे
To playखेलनाखेळणे
To workकाम करनाकाम करणे
To loseखोना, हार जाना, गंवानाहरवणे, हरणे, गमावणे
To findढुंढनाशोधणे, सापडणे, हुडकणे
To getमिलना, प्राप्त करनामिळणे, प्राप्त करणे
To liveरहना, जिना राहणे, जगणे


टिप्पण्या