Please switch to Desktop site view using your mobile browser menu for better view
अधिक चांगले दिसण्यासाठी मोबाइल ब्राऊजरच्या मेनू मध्ये जाऊन Desktop site view वर क्लिक करा
माझा आवडता मित्र
माझे नाव समीर आहे. माझा आवडता मित्र अबीर आहे. आम्ही दोघे पहिल्या इयत्तेपासून एकाच वर्गात शिकतो.
तो नेहमीच सर्वांशी प्रेमाने बोलतो. आमच्या दोघांचे घर एकाच गल्लीत आहे. आम्ही दोघे एकत्र शाळेला जातो - येतो.
तो खूप हुशार आहे. तो नेहमी वेळेवर गृहपाठ पूर्ण करतो आणि मलाही तो पूर्ण करण्यास मदत करतो.
तो नेहमी माझ्यासोबत सायकल चालवायला येतो. म्हणून अबीर माझा आवडता मित्र आहे.
हिन्दी अनुवाद:
मेरा पसंदीदा दोस्त
मेरा नाम समीर है. मेरा पसंदीदा दोस्त अबीर है. हम दोनो पहली कक्षा से एक ही कक्षा मे पढते है.
वो हमेशा सभी से प्रेम से बात करता है. हम दोनो का घर एक ही गली मे है. हम दोनो साथ मे पाठशाला जाते - आते है.
वो बहुत होशीयार है. वो हमेशा वक्त पर गृहपाठ पूरा करता है और मुझे भी वो पूरा करने मे मदत करता है.
वो हमेशा मेरे साथ सायकल चलाने आता है. इसलिए अबीर मेरा पसंदीदा दोस्त है.
English Translation: My favorite friend
My name is Sameer. My favorite friend is Abir. We both study in the same class from first grade.
He always talks to everyone with love. The house of both of us is on the same street. We both go to and come from school together.
He is very smart. He always completes the homework on time and helps me in completing that.
He always comes with me to cycle. That's why Abir is my favorite friend.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू