अंगापेक्षा बोंगा मोठा, अंगाबाहेर टाकणे, अंगारा लावणे, अंगाला हळद लावणे, अंगावर काटा उभा राहणे, अंगावर घेणे, अंगावर जाणे, अंगावर मांस न राहणे, अंगावर मूठभर मांस चढणे, अंगावर येणे

इतर वाक्प्रचाराच्या अर्थांसाठी सर्च बारचा वापर करून सर्च करा 

मराठी वाक्प्रचार किंवा मराठी वाक्यप्रचार २१ ते ३०


अंगापेक्षा बोंगा मोठा - नाकापेक्षा मोती जड असणे

अंगाबाहेर टाकणे - कामाशी असलेला आपला संबंध तोडणे

अंगारा लावणे - आशा दाखवून शेवटी निराशा करणे

अंगाला हळद लावणे - विवाह होणे

अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे

अंगावर घेणे - जबाबदारी पत्करणे

अंगावर जाणे - मारायला धावणे

अंगावर मांस न राहणे - प्रकृती खालावणे, रोडावणे

अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे

अंगावर येणे - एखादे कार्य बिघडून त्याची अडचण सोसावी लागणे


टिप्पण्या