अंग मुरडणे, अंगद शिष्टाई करणे, अंग सावरणे, अंगाई गाणे, अंगाचा तिळपापड होणे, अंगाचा भडका उडणे, अंगाचा मळ काढणे, अंगाचे पाणी पाणी होणे, अंगाची लाही लाही होणे, अंगात त्राण न उरणे
मराठी वाक्प्रचार किंवा मराठी वाक्यप्रचार ११ ते २०
अंग मुरडणे - दिमाख दाखविणे, तोरा दाखविणे
अंगद शिष्टाई करणे - मध्यस्थी करणे
अंग सावरणे - तोल सावरणे
अंगाई गाणे - बाळाला झोपविणे
अंगाचा तिळपापड होणे - रागाने फणफण करणे
अंगाचा भडका उडणे - खूप संतापणे
अंगाचा मळ काढणे - क्षुल्लक गोष्ट मिळवणे
अंगाचे पाणी पाणी होणे - फार कष्ट करणे
अंगाची लाही लाही होणे - संतापाने लाल होणे
अंगात त्राण न उरणे - शक्ती नाहीशी होणे
इतर वाक्प्रचाराच्या अर्थांसाठी सर्च बारचा वापर करून सर्च करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू