अंतर्मुख होणे, अंतःकरण तीळ तीळ तुटणे, अंतःकरण विदीर्ण होणे, अंतर्धान पावणे, अंथरूण पाहून पाय पसरणे, अ - वागणे, अक्काबाईचा फेरा येणे, अक्कल खर्चणे, अक्कल गुंग होणे, अक्कल जाणे
मराठी वाक्प्रचार किंवा मराठी वाक्यप्रचार ४१ ते ५०
अंतर्मुख होणे - मनाशीच विचार करीत बसणे
अंतःकरण तीळ तीळ तुटणे - अतिशय वाईट वाटणे
अंतःकरण विदीर्ण होणे - अत्यंत दु:ख होणे
अंतर्धान पावणे - नाहीसे होणे
अंथरूण पाहून पाय पसरणे - उत्पन्नाच्या मानाने खर्च करणे
अ - वागणे - वाईट मार्गास लागणे
अक्काबाईचा फेरा येणे - अतिशय दरीद्र्यावस्था येणे
अक्कल खर्चणे - खूप विचार करणे
अक्कल गुंग होणे - काहीही न सुचणे, मती गुंग होणे, बुद्धी न चालणे
अक्कल जाणे - बुद्धी नाहीशी होणे, काहीही न सुचणे, विचार न करता कृती करणे
इतर वाक्प्रचाराच्या अर्थांसाठी सर्च बारचा वापर करून सर्च करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू