CRPF AC Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलिस दल(सीआरपीएफ) सहाय्यक कमांडंट (सिव्हिल अभियंता ) पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार 30 जून
पासून 29 जुलै 2021 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.
शैक्षणिक योग्यता:
मान्यता प्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेत पदवीधर असणे आवश्यक.
उमेदवारांचे वय:
उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
केंद्रीय सूची नुसार मागास प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे सूट
एकूण जागा:
OPEN- 13, EWS-2, OBC-6, SC-3, ST-1
स्त्री व पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात.
शारीरिक योग्यता:
पुरुष- ऊंची 165 cm, छाती 81 cm, वजन- 50 kg कमीत कमी
स्त्री- ऊंची 157 cm, इतर निकष नाहीत
परीक्षा फी:
OPEN/EWS/OBC - 400 रु, मागास प्रवर्ग व सर्व महिला - फी नाही
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र- पुणे
1) फिजिकल स्टँडर्ड टेस्ट (PST), 2) फिजिकल एफीश्यंसी टेस्ट (PET), 3) लेखी परीक्षा, 4) डॉक्युमेंट वेरीफिकेशन, 5) मेडिकल चाचणी, 6) इंटरव्हू या स्टेज नुसार भरती प्रक्रिया होणार आहे
PST- ऊंची, वजन व छाती हे निकष
PET- 100 मीटर रेस, 800 मीटर रेस, लॉन्ग जंप, शॉट पुट इत्यादी निकष
लेखी परीक्षा: पेपर 1- Objective
General Awareness- 30 मार्क
Reasoning- 20 मार्क
Numerical Aptitude- 20 मार्क
General English- 30 मार्क
Engineering Aptitude- 100 मार्क
वेळ 2 तास, 2 मार्कला एक प्रश्न, 1/3 निगेटीव्ह मार्किंग
लेखी परीक्षा: पेपर 2- Subjective
सिव्हिल इंजिनिअरिंग syllabus वर आधारित 300 मार्कचा लेखी पेपर
syllabus, फॉर्मची प्रत व इतर सर्व माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा
https://crpf.gov.in/rec/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVERTISE/1_218_1_475062021_English.pdf
tags: CRPF recruitment 2021
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू