शब्द व त्यांचे वचन


एक वचनी शब्द

अनेक वचनी शब्द

एक वचनी शब्द

अनेक वचनी शब्द

फळा

फळे

पूजा

पूजा

देव

देव

सभा

सभा

शत्रू

शत्रू

व्याख्या

व्याख्या

तेली

तेली

दिशा

दिशा

चिकू

चिकू

आज्ञा

आज्ञा

उंदीर

उंदीर

विद्या

विद्या

लाडू

लाडू

माया

माया

गहू

गहू

आशा

आशा

रुमाल

रुमाल

कन्या

कन्या

कवी

कवी

माला

माला

कागद

कागद

इच्छा

इच्छा

मध

मध

वीणा

वीणा

बैल

बैल

कला

कला

हत्ती

हत्ती

माता

माता

पक्षी

पक्षी

निंदा

निंदा

दगड

दगड

वेळ

वेळा

साधू

साधू

विट

विटा

भाषा

भाषा

सून

सुना


माळ

माळा

दही

दही

सासू

सासवा

लिंबू

लिंबे

जाऊ

जावा

आसू

आसवे

पिसू

पिसवा

गळू

गळवे

जळू

जळवा

केळे

केळी

उवा

गाणे

गाणी

शेत

शेते

मडके

मडकी

रोप

रोपे

कुत्रे

कुत्री

पाणी

पाणी

खेडे

खेडी

लोणी

लोणी

रताळे

रताळी

नाणे

नाणी

लाटणे

लाटणी

दोडके

दोडकी


नेहमी अनेक वचनात असणारे शब्द:

डोहाळे, कांजिन्या, क्लेश, हाल, रोमांच

एका गटासाठी एकवचनी व अनेक गटांसाठी अनेक वचनी म्हणून वापरता येणारे शब्द:

जोडपे, त्रिकुट, आठवडा, पंचक, डझन, शत,सैन्य, सहस्त्र, लक्ष, कोटी, ढीग, रास, समिती, मंडळ

टिप्पण्या