शब्द व त्यांचे लिंग


पुल्लिंगी शब्द

स्त्रीलिंगी शब्द

नपुसक लिंगी शब्द

चिमणा

चिमणी

लोटा

लोटी

वारा

झुळूक,हवा

ओढा

नदी

फेटा/रुमाल

पगडी

पागोटे

ग्रंथ

पोथी

पुस्तक

देह

काया

शरीर

वेल

वेल

वेळ

वेळ

दिवा

पणती

मुलगा

मुलगी

मूल/मुलगे

पोरगा

पोरगी

पोर/पोरगे

कुत्रा

कुत्री

कुत्रे

घोडा

घोडी

घोडे

सुतार

सुतरिण

माळी

माळीण

वाघ

वाघिण

सिंह

सिंहीण



कुंभार

कुंभारीण

पाटील

पाटलीण

हत्ती

हत्तीण

कोळी

कोळिण

हंस

हंसी

वानर

वानरी

गोप

गोपी

बेडूक

बेडकी

हरिण

हरिणी

हरिण

आरसा

आरशी

राजा

राज्ञी/राणी

श्रीमान

श्रीमती

भगवान

भगवती

जनक

जननी

विद्वान

विदुषी

 

गृहस्त

गृहिणी

 

धनवान

धनवती

 

बुद्धिमान

बुद्धिमती

 

दाता

दात्री

 

बोकड

शेळी

 


विधुर

विधवा

कवि

कवयित्रि

बोका

भाटी

उंट

सांडणी

खोंड

कालवड

विधाता

विधात्री

पोर

पोर

पोर

बाग

बाग

सामासिक शब्दाचे लिंग हे त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरवले जाते.

काही सामासिक शब्दांची उदाहरणे:

सामासिक शब्द

लिंग

डाळभात

पुल्लिंग

मीठभाकरी

स्त्रीलिंग

गायरान

नपुसकलिंग

भाजीपाला

पुल्लिंग

भाऊबहीण

स्त्रीलिंग

बहीणभाऊ

पुल्लिंग

देवघर

नपुसकलिंग

लक्ष्मीकांत

पुल्लिंग

देवपूजा

स्त्रीलिंग

पूरणपोळी

स्त्रीलिंग

मेंढवाडा

पुल्लिंग


टिप्पण्या