Passage 2
The whale is the biggest animal that lives in the sea. But it is not a fish; it is a mammal. It feeds its young ones on milk. It has a smooth skin while a fish has scales. But although the whale is a mammal, it cannot move its head or its neck like other mammals. Its nostrils are usually at the top of the head. We call them blowholes. The whale feeds by swimming through a school of fish with its mouth wide open. When it closes its mouth, the water is forced out through the bristles, but the food is caught. The mouth of the whale is like a huge bucket. The head is about one-third of its body! Whales are big eaters. They eat tons of sea food every day. Sometimes they go as deep as 400 meters in search of food. Some go even 600 meters deep. The fish has gills; it can breathe under the water. But the whale has no gills; it has lungs. It cannot breathe under the water. It keeps its nostrils closed under the water. Thus there is no danger of the water going into its lungs.
द व्हेल इज द बिग्गेस्ट एनिमल दॅट लिव्ज इन द सी. बट इट इज नॉट ए फिश; इट इज ए मॅमल. इट फीड्स इट्स यंग वन्स ऑन मिल्क. इट हॅज ए स्मूद स्किन व्हाइल ए फिश हॅज स्केल्स. बट अलदो द व्हेल इज ए मॅमल, इट कॅनॉट मूव इट्स हेड ऑर इट्स नेक लाइक ऑदर मॅमल्स. इट्स नॉस्ट्रिल्ज आर यूजुअली अॅट द टॉप ऑफ द हेड. वुइ कॉल देम ब्लोहोल्स. द व्हेल फीड्स बाय स्विमिंग थ्रू ए स्कूल ऑफ फिश विद इट्स माऊथ वाइड ओपन. व्हेन इट क्लोजेस इट्स माऊथ, द वॉटर इज फोर्स्ड आउट थ्रू द ब्रिसल्ज, बट द फूड इज कॉट. द माऊथ ऑफ द व्हेल इज लाइक ए ह्यूज बकेट. द हेड इज अबाउट वन-थर्ड ऑफ इट्स बॉडी! व्हेल्ज आर बिग ईटर्स. दे ईट टन्स ऑफ सी फूड एव्री डे. समटाइम्ज दे गो अॅज डीप अॅज फोर हंड्रेड मिटर्स इन सर्च ऑफ फूड. सम गो ईवन सिक्स हंड्रेड मिटर्स डीप. द फिश हॅज जिल्ज; इट कॅन ब्रीद अन्डर द वॉटर. बट द व्हेल हॅज नो जिल्ज; इट हॅज लंग्ज. इट कॅनॉट ब्रीद अन्डर द वॉटर. इट कीप्स इट्स नॉस्ट्रिल्ज क्लोज्ड अन्डर द वॉटर. दस देअर इज नो डेंजर् ऑफ द वॉटर गोइंग इंटू इट्स लंग्ज.
व्हेल हा समुद्रात राहणारा सर्वात मोठा प्राणी आहे. पण तो मासा नाही; तो सस्तन प्राणी आहे. तो आपल्या पिल्लांना दूध पाजतो. त्याची त्वचा गुळगुळीत असते तर माशाला खवले असतात. पण व्हेल हा सस्तन प्राणी असला तरी इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे तो आपले डोके किंवा मान हलवू शकत नाही. त्याच्या नाकपुड्या सहसा डोक्याच्या वरच्या बाजूला असतात. त्यांना आपण ब्लोहोल म्हणतो. खाण्यासाठी व्हेल मासा इतर माशांच्या घोळक्यातून तोंड उघडे ठेवून पोहतो. जेव्हा तो तोंड बंद करतो, तेव्हा केशनलिकांतून पाणी बाहेर काढले जाते, परंतु अन्न पकडले जाते. व्हेलचे तोंड मोठ्या बादलीसारखे असते. डोके त्याच्या शरीराच्या सुमारे एक तृतीयांश असते! व्हेल भरपूर खाणारे प्राणी आहेत. ते दररोज टनभर सी फूड खातात. कधीकधी ते अन्नाच्या शोधात 400 मीटरपर्यंत खोलवर जातात. काही 600 मीटर खोलवर जातात. माशांना कल्ले असतात; ते पाण्याखाली श्वास घेऊ शकतात. पण व्हेलला कल्ले नाहीत; त्याला फुफ्फुसे आहेत. तो पाण्याखाली श्वास घेऊ शकत नाही. तो पाण्याखाली नाकपुड्या बंद ठेवतो. त्यामुळे त्याच्या फुफ्फुसात पाणी जाण्याचा धोका नाही.
1) How is the whale different from a fish ?
It doesn't look like a fish
It can live on land
A whale is a mammal and has no scales
It has gills
2) Where are the blowholes found in the whales ?
At the bottom of the head
Behind the head
Below the head
At the top of the head
3) How big is the whale's head ?
About one-fourth of its body
About one-third of its body
About two-third of its body
About half its body
4) Why does the whale keep its nostril closed under the water ?
Because it does not have lungs
Because it has gills
So that there is no danger of the water going into its lungs
As there is no danger of the water
5) The whale ____
Can move its head and neck easily
Can move its head but not its neck
Cannot move either its head or its neck
Can move its neck but not its head
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू