To have - पास होणा - जवळ असणे
I have a pen - मेरे पास एक पेन है - माझ्याकडे / माझ्याजवळ एक पेन आहे.
I have a key - मेरे पास एक चाबी है - माझ्याकडे / माझ्याजवळ एक चावी आहे.
I have a book - मेरे पास एक किताब है - माझ्याकडे / माझ्याजवळ एक पुस्तक आहे.
I had a pen - मेरे पास एक पेन था - माझ्याकडे / माझ्याजवळ एक पेन होता.
I had a key - मेरे पास एक चाबी थी - माझ्याकडे / माझ्याजवळ एक चावी होती.
I had a book - मेरे पास एक किताब थी - माझ्याकडे / माझ्याजवळ एक पुस्तक होते.
I will have a pen - मेरे पास एक पेन होगा / रहेगा - माझ्याकडे / माझ्याजवळ एक पेन असेल / राहील
I will have a key - मेरे पास एक चावी होगी / रहेगी - माझ्याकडे / माझ्याजवळ एक चावी असेल / राहील
I will have a book - मेरे पास एक किताब होगी / रहेगी - माझ्याकडे / माझ्याजवळ एक पुस्तक असेल / राहील
I have pens - मेरे पास पेन है - माझ्याकडे / माझ्याजवळ पेन / पेनं आहेत.
I have keys - मेरे पास चाबीया है - माझ्याकडे / माझ्याजवळ चाव्या आहेत.
I have books - मेरे पास किताबे है - माझ्याकडे / माझ्याजवळ पुस्तके / पुस्तकं आहेत.
I had pens - मेरे पास पेन थे - माझ्याकडे / माझ्याजवळ पेन / पेनं होते.
I had keys - मेरे पास चाबीया थी - माझ्याकडे / माझ्याजवळ चाव्या होत्या.
I had books - मेरे पास किताबे थी - माझ्याकडे / माझ्याजवळ पुस्तके / पुस्तकं होती.
I will have pens - मेरे पास पेन होंगे / रहेंगे - माझ्याकडे / माझ्याजवळ पेन / पेनं असतील / राहतील.
I will have keys - मेरे पास चावीया होंगी / रहेंगी - माझ्याकडे / माझ्याजवळ चाव्या असतील / राहतील.
I will have books - मेरे पास किताबे होंगी / रहेंगी - माझ्याकडे / माझ्याजवळ पुस्तके / पुस्तकं असतील / राहतील.
Words and their gender - शब्द और उनके लिंग - शब्द आणि त्यांचे लिंग
पु. = पुल्लिंगी - masculine स्त्री = स्त्रीलिंगी - feminine न = नपुंसक लिंगी - impotent
s = singular - एकवचनी p = plural - अनेकवचनी
Pen - पेन - पेन (s - पु) Pens - पेन - पेन / पेनं (p - न)
Key - चाबी - चावी (s - स्त्री) Keys - चाबीया - चाव्या (p - स्त्री)
Book - किताब - पुस्तक (s - न) Books - किताबे - पुस्तके / पुस्तकं (p - स्त्री)
Exercise - स्वाध्याय:
Use below words and make Marathi sentences like we made above
नीचे दिये शब्दो का उपयोग कर के उपर की तरह मराठी वाक्य बनाए
Mango - आम - आंबा (s - पु) Mangoes - आम - आंबे (p - न)
Car - कार - कार (s - स्त्री) Cars - कार - कार (p - स्त्री)
Vehicle - गाडी - गाडी (s - स्त्री) Vehicles - गाडिया - गाड्या (p - स्त्री)
Watch - घडी - घड्याळ (s - न) Watches - घडिया - घड्याळं / घड्याळे (p - स्त्री)
Ox- बैल - बैल (s - पु) Oxen - बैलें - बैलं / बैले (p - स्त्री)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू