कोणापासून काय घ्यावे मराठी कविता - Konapasun kay ghyave marathi poem in hindi class 5

कोणापासून काय घ्यावे मराठी कविता - Konapasun kay ghyave marathi poem in hindi class 5

Please switch to Desktop site view using your mobile browser menu for better view  

अधिक चांगले दिसण्यासाठी मोबाइल ब्राऊजरच्या मेनू मध्ये जाऊन Desktop site view वर क्लिक करा  

कोणापासुन काय घ्यावे ?

सूर्यापासुन रंग घेउया
चंद्रापासून शांती,
चमचमणार्‍या तार्‍यापासून
दिव्य घेउया कांती.

फुलापासुनी गंध घेउया
कोकिळाकडून गाणे,
झुळझुळनार्‍या झर्‍यापासूनी
घेऊ नवे तराणे.

झाडापासुन घेऊ सावली
मातीपासुन जगणे,
गडगडणार्‍या ढगापासुनी
घेऊ जीवनगाणे.

प्रभातकाळी एक शिकूया
जगवित जीव जगूया,
संध्यासमयी एक होऊनी
सारे मित्र हसूया.
किस से क्या ले ?

सूर्य से रंग लेते है
चंद्र से शांती,
चमचमते तारे से
दिव्य लेते है कांती.

फुल से गंध लेते है
कोयल से गाणे,
झुलझुलते झरणे से
लेते है नये तराणे.

पेड से लेते है छाया 
मिट्टी से जिना,
गरजते बादलो से
लेते है जीवनगाणा.

प्रभातसमय को एक सिखते है
पाल-पोसते हुए जीव जिते है,
संध्यासमय को एक होकर
सारे मित्र हसते है.


कविता मे आए हुए मराठी शब्द और उनका हिन्दी अर्थ:


सूर्य = सूर्य सूर्यापासुन = सूर्य से रंग = रंग घेणे = लेना

घेउया = (चलो) लेते है चंद्र = चंद्र चंद्रापासुन = चंद्र से शांती = शांती

चमचमणार्‍या = चमचमते तार्‍यापासुन = तारे से दिव्य = दिव्य कांती = कांती (सौंदर्य)

फुल = फुल फुलापासुनी / फुलापासुन = फुल से गंध = गंध कोकिळा = कोयल

कोकिळाकडुन = कोयल से गाणे = गाणे (songs)

झुळझुळ = बहते पाणी की आवाज झुळझुळणार्‍या = झुलझुलते पाणी = पाणी

पाण्यापासुनी / पाण्यापासुन = पाणी से घेऊ = (चलो) लेते है नवे = नये तराणे = तराणे

झाड = पेड झाडापासुन = पेड से सावली = छाया माती = मिट्टी

मातीपासुन = मिट्टी से जगणे = जिना (to live) गडगडणार्‍या = गरजते

ढग = बादल ढगापासुन = बादल से जीवनगाणे = जीवनगाणा / जीवनगीत

प्रभात = प्रभात काळी = समय को एक = एक शिकणे = सीखना

शिकूया = (चलो) सिखते है संध्या = संध्या / शाम होणे = होना होउनी = होकर

सारे = सारे / सभी मित्र = मित्र हसणे = हसना हसूया = (चलो) हसते है

टिप्पण्या