अंगडे - टोपडे
अंथरूण - पांघरूण
अधिक - उणे
अक्राळ - विक्राळ
अमुक - तमुक
अंगत - पंगत
अर्धे - मुर्धे
अचकट - विचकट
आलकट - पालकट
आणी - बाणी
आचार - विचार
आदळ - आपट
आकांड - तांडव
आई - वडील
आप्त - इष्ट
आंबट - चिंबट
आवरून - सावरून
ओढे - नाले
औषध - पाणी
औरस - चौरस
इडा - पीडा
उंच - सखल
उभे - आडवे
उठता - बसता
उठ - सूट
उठ - बस
उठा - बशा
उलट - सुलट
उपास - तापास
उधळ - माधळ
उष्टे - खरकटे
उष्टे- माष्टे
रिद्धी - सिद्धी
कपडा - लत्ता
कमी - अधिक
कापड - चोपड
कडी - कोयंडा
करून - सवरून
कडे - कपारी
काळा - सावळा
कावरा - बावरा
काटे - कुटे
मामा - मामी
किडूक - मिडूक
केर - कचरा
केर - वारे
कोड - कौतुक
खरेदी - विक्री
खरे - खोटे
खरूज - काटा
खाणे - पिणे
खेडे - पाडे
गड - कोट
गडी - माणसे
गाणे - बजावणे
गाडगी - मडकी
गाडी - घोडा
गादी - गिर्दी
गाव - गाडा
गप्पा - टप्पा
गुरे - ढोरे
गोरी - गोमटी
गोर - गरीब
गोठ - तोडे
गोड - धोड
गंध - अक्षता
घर - दार
घात - पात
चढ - उतार
चहा - पाणी
चहा - फराळ
चव - ढव
चाल - चलणूक
चांगले - चुंगले
चिठ्ठी - चपाटी
चुकून - माकून
चूक - भूल
चूल - बोळकी
चूल - वैल
चोळी - बांगडी
चंबू - गबाळे
जप - जाप्य
जमीन - जुमला
जा - ये
जड - जवाहीर
जाडा - जुडा
जाब - जबाब
जात - पात
जीव - जंतू
जीव - जीवाणू
जुना - पुराणा
जेवण - खाण
झाड - लोट
झाड - झाडोरा
टंगळ - मंगळ
ठाव - ठिकाणा
ठेव - रेव
ठेंगणी - ठुसकी
डावा - उजवा
ढाल - तलवार
तर्क - वितर्क
तर्क - कुतर्क
तिरका - तारका
तीर्थ - प्रसाद
तेल - वात
तेल - पाणी
तेल - तूप
थातूर - मातूर
दळण - वळण
दळण - कांडण
दवा - पाणी
दवा - दारू
दान - धर्म
दाणा - गोटा
दाणा - पाणी
दाग - दागिने
दारे - खिडक्या
दूध - दुभतं
देव - धर्म
देव - दानव
देव - देवस्की
देव - घेव
दृष्टा - दृष्ट
धन - दौलत
धन - धान्य
द्वर्म - अधर्म
धष्ट - पुष्ट
धुणे - भांडी
घड - धाकट
धागा - दोरा
धाव - पळ
धुम - धडाका
सनई - चौघडा
सडा - रांगोळी
सडा - सारवण
सजून - धजून
सती - सावित्री
सत्य - असत्य
सगे - सोयरे
सण - सुदीन
सण - वार
स्नान - संध्या
साधू - संत
साडी - चोळी
सासवा - सुना
साधे - सुधे
सुर - असुर
स्नेही - सोबती
सोने - नाणे
सोयर - सुतक
सोवळे - ओवळे
सोक्ष - मोक्ष
स्वयंपाक - पाणी
नाकी - डोळी
नाते - गोते
नाच - गाणे
नाष्टा - पाणी
न्याय - अन्याय
निळा - सावळा
ने - आण
नोकर - चाकर
पड - झड
पाट - पाणी
पाटी - दप्तर
पाप - पुण्य
पाऊस - पाणी
पालन - पोषण
पाला - पाचोळा
पाहुणे - रावळे
पान - तंबाखू
पाटल्या - बांगड्या
पिवळा - जर्द
पैसा - अडका दीन
पोथ्या - पुराणे
फुले - पाने
फाटके - तुटके
फौज - फाटा
पीक - पाणी
पुढे - मागे
पुरण - वरण
पूजा - अर्चा
पै - पाहुणा
फळ - फळावळ
बरे - वाईट
बाजार - हाट
बोलणे - चालणे
बोलून - चालून
भरती - ओहोटी
भक्ष्य - अभक्ष्य
भाजी - पाला
भाजी - पोळी
भांडी - कुंडी
भूत - खेत
भोळा - भाबडा
मंत्र - तंत्र
मणी - मंगळसूत्र
मनी - मानसी
मान - सन्मान
माय - लेकी
मीठ - भाकर
मुले - बाळे
येता - जाता
रंग - रंगोटी
रंग - ढंग
रंगी - बेरंगी
राम - लक्ष्मण
राडा - रोडा
वह्या - पुस्तके
वाकडा - तिकडा
वाण - सौदा
वाद - विवाद
वाड - वडील
वेडा - विद्रा
वृक्ष - वल्ली
वाट्या - भांडी
लहान - थोर
लग्न - कार्य
लालन - पालन
लाकूड - फाटा
लांडी - लबाडी
लेकी - बाळी
लेकी - सुना
वरण - भात
विटी - दांडू
विंचू - काटा
वेणी - फणी
शकुन - अपशकुन
शिपाई - प्यादे
शुभ - अशुभ
शेती - वाडी
शेला - पागोटे
शेला - शालू
शेठ - सावकार
शेळ्या - मेंढ्या
सोने - नाणे
सोने - चांदी
हवा - पाणी
हमरी - तुमरा
हात - पाय
हिरवा - गार
हिरे - मोती
हिरे - माणके
हैदोस - धुल्ला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! आम्ही लवकरात लवकर प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करू